Surprise Me!

Rajyasabha Result | किरीट सोमय्या संजय राऊतांची खासदारकी रद्द करण्यासाठी दिल्लीला जाणार | Sakal

2022-06-13 221 Dailymotion

राज्यसभा निवडणुकीत जेव्हा मत फुटली आणि शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला. तेव्हा संजय राऊत यांनी हे स्टेटमेंट दिल होत. ज्यामुळं मोठं वातावरण तापलेलं. आपल्या या स्टेटमेंटमुळे संजय राऊतांना अनेकनाच्या टीकांचा सामना करावा लागलेला. आता यातच भाजप नेते किरीट सोमय्या दिल्लीला जाऊन निवडणूक आयोगाला विनंती करून संजय राऊतांची खासदारकी रद्द करणार असल्याचं समजतंय. आता नेतेमंडळींचे वादविवाद सुरुच असतात, पण इथे मुद्दा असा येतो कि, या सगळ्या गोंधळामुळे संजय राऊतांची खासदारकी खरचं रद्द होऊ शकते का?<br />#sanjayraut #kiritsomaiya #bjp #shivsena #sakal<br />Please Like and Subscribe for More Videos.

Buy Now on CodeCanyon